लॅपटॉप किंवा संगणकावर टेस्ट सोडवण्यासाठी लिंक web.classplusapp.com Code - RHJBS Profile मध्ये टेस्ट आहेत. TALATHI TEST SERIES यामध्ये एकूण 15 टेस्ट मिळतील. परीक्षेच्या तारखेच्या आठ दिवस अगोदर 15 टेस्ट पूर्ण झालेल्या असतील. या टेस्ट सोडविताना इंटरनेट सुरू ठेवावे लागते. या टेस्ट PDF स्वरूपात डाऊनलोड करता येत नाहीत. एक टेस्ट पाच वेळा सोडू शकता. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह दिलेली आहेत.