लॅपटॉप किंवा संगणकावर टेस्ट सोडवण्यासाठी लिंक web.classplusapp.com Code - RHJBS Profile मध्ये टेस्ट आहेत. वनरक्षक टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 टेस्ट आहेत. परीक्षेच्या तारखेच्या अगोदर पाच दिवस दहा टेस्ट अपलोड झालेल्या असतील. या टेस्ट डाऊनलोड करता येत नाहीत कारण या ऑनलाइन टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 120 प्रश्न आहेत. सामान्य ज्ञान 30 प्रश्न, बौद्धिक चाचणी 30 प्रश्न, मराठी व्याकरण 30 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न. या टेस्ट सिरीजमध्ये 0.5 नकारात्मक गुण आहेत. या टेस्ट सिरीज मधील उत्तरे बरोबर दिलेली आहेत तरीही मानवी स्वभावानुसार एखादी चूक आढळल्यास ती मेसेज करून सांगावी त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल.