सरळसेवा भरती Recorded Videos Course मध्ये 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओज दिलेले आहेत - इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, अंकगणित. TCS / IBPS Pattern नुसार शिकवलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. या कोर्सचा कालावधी एक वर्ष आहे. हे व्हिडिओ डाऊनलोड करता येत नाहीत. व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेट सुरू ठेवावे लागते.