मराठी व्याकरण Recorded Videos Course मध्ये मराठी व्याकरणाच्या सर्व प्रकरणांचा समावेश केलेला आहे. तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती, वनविभाग भरती, PSI STI ASO, MPSC GROUP C, राज्यसेवा या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. काही अडचण असल्यास 8806068618 या माझ्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करू शकता. या कोर्स मधील प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. हे व्हिडिओ फक्त ॲप मध्येच पाहता येतात. Videos व PDF DOWNLOAD होत नाहीत. Videos पाहण्यासाठी इंटरनेट सुरू ठेवावे लागते. कालावधी एक वर्ष आहे. Mo. 8806068618