वनविभाग Recorded Videos Course मध्ये तीन विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओज दिलेले आहेत - इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण. TCS / IBPS Pattern नुसार शिकवलेले आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. या कोर्सचा कालावधी तीन महिने आहे. हे व्हिडिओ डाऊनलोड करता येत नाहीत. व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरनेट सुरू ठेवावे लागते. Mo. 8806068618