लॅपटॉप किंवा संगणकावर टेस्ट सोडवण्यासाठी लिंक web.classplusapp.com Code - RHJBS Profile मध्ये टेस्ट आहेत. Senior Clerk Test Series मध्ये एकूण 10 टेस्ट दिल्या आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 100 प्रश्न व 200 गुण आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये मराठी व्याकरण 25 प्रश्न, English Grammar 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न व बौद्धिक चाचणी 25 प्रश्न आहेत. या टेस्ट सोडविताना इंटरनेट सुरू ठेवावे लागते. या टेस्ट Download करता येत नाहीत. या टेस्ट PDF स्वरूपात मिळत नाहीत.